महाराष्ट्र शासन
शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर
Deputy Director of Education, Kolhapur Region, Kolhapur, Maharashtra, India (O/o Govt.of Maharashtra)
 
   

वेतन व भ.नि.नि.पथक

अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) संबंधी महत्त्वाची सूचना
DCPS योजनेसाठी लाभार्थी उमेदवारांची अर्ज तपासणी सुरू आहे.
सर्व पात्र कर्मचार्‍यांनी व संबंधित शाळांनी याबाबत कार्यवाही त्वरित पूर्ण करावी.

.शाळेचा PRN म्हणजे SSC/HSC बोर्डाने दिलेला कोड नंबर.
उदा. 2201001P किंवा 2309078S किंवा 2501002J वगैरे.
यामध्ये शेवटचे अक्षर लिहीताना प्राथमिक शाळेसाठी P, माध्यमिक शाळेसाठी S, कनिष्ठ महाविद्यालयासाठी J व अध्यापक विद्यालयासाठी D वापरावे.

.अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या सूचनांची PDF फाईल डाऊनलोड करा.
.अंशदान निवृत्ती वेतन योजनेसाठी आवश्यक गोष्टी.
.अंशदान निवृत्ती वेतन योजनेसंबंधी इतर सूचना

Click Here for Online PayUnit and D.C.P.S.forms
डी.सी.पी.एस.(अंशदान निवृत्ती वेतन योजना) व ऑनलाईन पे-युनिटसाठी इथे क्लिक करा.


शाळा यादी (क्लिक करा व PDF फाईल डाऊनलोड करा)
कोल्हापूर जिल्हासांगली जिल्हासातारा जिल्हारत्नागिरी जिल्हासिंधुदुर्ग जिल्हा
यादीत बदल असेल तर easyanduseful@gmail.com या पत्त्यावर इ-मेल पाठवा व संबंधित पे-युनिटकडे संपर्क साधा.
शाळेच्या नावातील बदल व इतर सर्व बदल शाळेच्या स्तरावर ऑनलाईन करता येतात.

Website developed by: Easy and Useful. E-mail: easyanduseful@gmail.com
(c)All rights reserved. Click to see disclosure